नांदुरा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे अतिशय साध्या पद्धतीने विवाह एका बुद्ध विहारात पार पडला, नियमाचे पालन करुन केवळ सहा व्यक्तींच्या उपस्थिती मध्ये तोंडाला मास्क लावून हा विवाह सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन करुन आपल्या घरात किंवा विहारात मोजक्या व्यक्ति समवेत विवाह पार पाड़ावा जेणेकरून प्रशासनास मदत होईल व आपणही सुरक्षित राहु असे आवाहन यावेळी वधू वरांनी केले आहे.
previous post
next post