सरोदे व चोपड़े कुटुंबानी तोंडाला मास्क लावून घेतले सात जन्माचे फेरे
बुलडाणा : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथील सरोदे कुटुंबातील पूजा हिचा विवाह सवाना ता.चिखली येथील चोपड़े कुटुंबातील प्रदीप यांच्याशी धुंमधड़ाकयात होणार होता. मात्र कोरोनाचा धसका घेत आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरोदे व चोपड़े कुटुंबानी दोन्ही पक्षाकडील ११,११ जन बोलावून तोंडाला मास्क लावून लग्न लावले, या विवाह सोहळा चा आदर्श घ्यावा व तसेच कोरोना बाबतीत सतर्क रहा व स्वतः ची काळजी, व गर्दीची ठिकाणे टाळा हा संदेश यावेळी वधु वर कडील मंडळींनी दिला आहे…