October 6, 2025
खामगाव बुलडाणा राजकीय

किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेचे दहन सोमय्या पिता -पुत्रांना तत्काळ अटक करा

खामगाव शिवसेनेची करण्याची मागणी

खामगाव:आयएनएस विक्रांत प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये किरीट सोमय्या व निल सोमय्या यांना अटक करावी , या मागणीकरिता आज शिवसेनेतर्फे स्थानिक बसस्थानक चौकात आंदोलन करण्यात आले . यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन केले व त्यांच्याविरुध्द प्रचंड घोषणाबाजी केली .

यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताड़े,तालुकाप्रमुख सुरेश वावगे,शहर प्रमुख अँड .रमेश भट्टड ,श्रीराम खेलदार,सुभाष ठाकुर , नीलेश देवताळू,धीरज कंठाळे,बंडू बोदडे,नितेश खरात,सुनील नवले,युनुस पहेलवान,पवन शर्मा , विजय बोर्डे,अक्षय जोशी,अजाबराव तांगळे , अतुल भोपळे,पांडुरंग जानोकार,जगन्नाथ चौखंडे,ओंकार बाबगे,प्रकाश पवार,चेतन गायकवाड आदि शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Related posts

“स्व.भाऊसाहेब फुंडकर स्मृती कृषी सेवा कार्य गौरव पुरस्कार २०२१” जाहीर

nirbhid swarajya

परदेशातून आलेले 7 जण अंजुमन हायस्कूल येथे क्वारंटाइन

nirbhid swarajya

शेतकऱ्यांना शेतमाल कुठेही नेऊन विकता येईल – गृहमंत्री अनिल देशमुख

nirbhid swarajya
error: Content is protected !!