जळगांव जा./संग्रामपूर : जम्मू काश्मीरमधे झालेल्या दहशतवादी हल्यात बुलडाणा जिल्हातील संग्रामपुर तालुक्यातील ग्राम पातुर्डा येथील शहीद जवान चंदक्रात भगवंतरावजी भाकरे यांच्या कुंटुबाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळगांव जामोद मतदार संघाच्या वतीने १,११,१११ रुपयाची मदत करण्यात आली. यावेळी मुलगा कुश व मुलगी दिव्या यांच्या प्रत्येकी नावे ५५,५५५ रुपयाचे दामदुप्पट योजनेचे FD देण्यात आले.यावेळी आदरणीय वासनिक साहेबांनी फ़ोन वरुन शहीद जवानांचे भाऊ यांची आस्तेवाईकपने सांत्वना केली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.राहुलभाऊ बोद्रे , जळगांव (जा) मतदार संघाच्या काँग्रेस पक्षनेत्या डाँ.सौ.स्वातीताई वाकेकर, खामगांव मतदार संघाचे पक्षनेते ज्ञानेश्वर दादा पाटील, मा.जि. प.अध्यक्ष प्रकाशभाउ पाटील, काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, महीला जिल्हाध्यक्षा अँ.सौ.ज्योतीताई ढोकणे,व. ब. आघाडीचे राजुभाऊ भोंगळ,अंबादासजी बाठे, कैलासबापु देशमुख,जयंताभाऊ खेडेकर, मनोहर बोराखडे, डॉ संदीप वाकेकर, संग्रामपुरचे काँ.ता.अध्यक्ष राजुभाऊ वानखडे जळगांव जा.काँ.ता.अध्यक्ष अविनाश उमरकर, शेगांवचे काँ.शहर अध्यक्ष दिपक सलामपुरिया, प्रकाश शेगोकर,उपसरपंच निलेश चांडक, गजानन ढोकणे, ज्ञानेश्वर वानखडे, अजय ताठे, सुनिल येनकर, संजय ढगे, अकिल शहा, अभिजित अवचार, डॉ.झाडोकार ,सुनिल तायडे, मुन्ना ठेकेदार, दिपक निमकर्डे, वैभव धर्माळ, प्रकाश देशमुख,स्वप्नील देशमुख, अमोल घोडेस्वार,विजय गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माऊली गृपचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी शहीद जवान चंदक्रांत भगवंतराव भाकरे यांच्या मुलगा आणि मुलगी यांचा इंजिनिअरिंग पर्यंतचा संपुर्ण शिक्षण मोफत करण्याचे पत्र दिले.
ReplyForward |