खामगाव : शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे हे जनसंवाद यात्रेनिमित्ताने बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत . उध्दवजी ठाकरे हे दि 23 फेब्रुवारीला शेगावहुन खामगावला येणार आहेत दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे कार्याध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांचे निवासस्थानी काँग्रेस पक्षाचे वतीने सत्कार करण्यात येणार आहे . यावेळी ज्ञानेश्वरदादा पाटील , धनंजय देशमुख , अजय तायडे , गौतम गवई , मो वसीमोद्दीन,सुरेशसिंह तोमर,राजारामजी काळणे , भरतसिंह चव्हाण , स्वप्नील ठाकरे पाटील ,शे. झुल्करभाई , अतुल सिरसाट , प्रल्हादराव सातव , दिलीप मारके,सचिन वानखडे , पंडीत शेळके , गोपाल सातव , सुरेशभाऊ बगाडे , गोपाळराव चव्हाण,डाँ गुफरानखान , अँड. शहेजादउल्लाखान , सचिन जयस्वाल , सोपान पाटिल,अमीत तायडे यांच्यासह काँग्रेसपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तेजेंद्रसिंह चौहान यांनी केले आहे.
previous post
