शिवाजी महारांजाचे चुकिचे चित्रण करून चित्रपट बनवण्याचा डाव सुरू असून हे थांबवले पाहिजे अशी भूमिका घेत ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद करण्याचे काम जितेंद्र आव्हाड यांनी केले होते त्यावेळेस झालेल्या वादावरून आव्हाडाविरूध्द वातावरण तापले होते आता अखेर त्यांना यांना अटक करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाडांनी चालू शो मध्ये प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले होते. यावेळेस एका प्रेक्षकाला मारहाणही झाल्याचे समोर आले होते त्यामुळेच आव्हाड आणि आनंद परांजपे अटक करण्यात आली आहे.
previous post