खामगाव:सेवा पंधरवाडा निमित्ताने आज येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब अपंगांना अपंग साहित्य वाटप भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येत आहे. आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अँड आकाशदादा फुंडकर यांचे शुभहस्ते गोरगरीब अपंगांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. येथील उपजिल्हा रुग्णालयात हा कार्यक्रम पार पडला. आ अँड आकाशदादा फुंडकर यांचेसह भाजप सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश टापरे, भाजप जिल्हा सचिव संजय शिनगारे, जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, डॉ एकनाथ पाटील, माजी प स सभापती सौ उर्मिलाताई गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, महेंद्र रोहनकार, महादेवराव कांबळे, रुग्णाकल्यानं समिती सदस्य भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा,संतोष ताले, म. नगरसेवक सतीशअप्पा दुडे, विलासराव देशमुख, गणेश सोनोने, वैभव डवरे, अशोक मानकर, विलास काळे, विनोद टिकार, विजय महाले, नागेंद्र रोहनकार, सुनील वानखडे , अशोक हत्तेल, गुलजमा शाह, शुभम देशमुख, अँड दिनेश वाधवाणी, रवी गायगोळ, यश आमले, रोहन जैस्वाल, पवन राठोड, संजय भागदेवाणी, रमेश इंगळे, विक्की हत्तेल, विक्की रेठेकर, गजानन मुळीक, देवा गावंडे, रुपेश शर्मा, आकाश शिंदे, मंगेश सावरकर, परितोष डवरे, सोनू निभेवाणी, बाळा परदेशी, अभिषेक पिंपळकर, अमोल राठोड, अविनाश कोल्हे, रघुनाथ खेर्डे, राम शिंदे, हितेश पदमगिरवार, आकाश नागेश्वर, आकाश अग्रवाल, शशांक वक्ते, युवराज मोरे, रामेश्वर बंड, ज्ञानेश्वर चिमनकार, डॉ महेश आखरे, बंटी इंगळे, हृषीकेश कावणे,दिपानशू भैय्या,अतुल माहुरकर,आदी भाजप, भाजयुमो पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.