November 21, 2025
खामगाव जिल्हा नागपुर पुणे बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ शेगांव सामाजिक

आदर्श नवयुवक मंडळाची गणेशोत्सव कार्यकारणी गठित…

खामगांव : स्थानिक आदर्श नवयुवक मंडळाची बैठक ४ सप्टेंबर रोजी पार पडली यावेळी सर्वानुमते गणेशोत्सव कार्यकरणी निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष- छगन पुरोहीत उपाध्यक्ष-राजु भोसले, सचिव ऋषीकेश चिलवंत यांची निवळ करण्यात आली. बैठकीत मार्गदर्शन करतांना गोपाल बोरे यांनी नागरिकांना ऑनलाईन खरेदी करू नये. अशी संकल्पना मांडली. कारण गणेश उत्सवासह धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मंडळांना स्थानिक व्यापाऱ्याकडून देणगी सरुपात सहकार्य मिळते. यामुळे दसरा, दिवाळी आदी सण-उत्सवा वेळी नागरिकांनी कोणत्याही वस्तूंची ऑनलाईन खरेदी न करता स्थानिक व्यापारी बांधवांकडून खरेदी करून त्यांना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी बोरे यांनी केले.या संकल्पनेचे मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले बैठकीता शंतनु, गायकवाड,अमोल भोसले,विनायक देशमुख,आशिष गिते, गौरव पाटील, ऋहवी राठोड, गौरव पांढरकर, प्रशांत पवार, विशाल देशमुख तबार क्षिरसागर, मनिष बुधवानी, केतन भादुका,पवन पुरवार, राहुल तोलनकार,गिरीराज पाटील प्रज्वल खेडकर,आदी मंडळाचे कार्यकर्त उपस्थीत होते.अशी माहीती मंडळाचे अँड दिनेश वाघवानी यांनी दिली.

Related posts

रिक्त असलेले उपविभागीय अधिकारी पद तातडीने भरा- धनंजय देशमुख यांची मागणी

nirbhid swarajya

मोबाईल टॉवर तात्काळ बंद करण्यासाठी मातृशक्ती संतप्त

nirbhid swarajya

पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन

nirbhid swarajya
error: Content is protected !!