April 19, 2025
अकोला खामगाव जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र मुंबई सामाजिक

अखिल भारतीय मराठा महासंघ खामगांव शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर 

खामगाव:-अखिल भारतीय मराठा महासंघ खामगांव शहराची जम्बो कार्यकारिणीला नवी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या मध्यवर्ती कार्यकारिणीच्या  सभेत मिळालेल्या मंजूरी नंतर, महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्ष  विनायकराव पवार, नरेंद्र पाटील, चिटणीस प्रमोद जाधव व  विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय जी शिंगारे यांच्या आदेशान्वये शहराध्यक्ष किशोर भोसले यांनी खामगांव शहर कार्यकारिणी जाहीर केली.ती पुढील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.अध्यक्ष – किशोर आप्पा भोसले, कार्याध्यक्ष-  शैलेश (बाबा) पाऊळ, नाना पवार, पवन घोगरे, पवन गरड, सहकार्य अध्यक्ष-कपिल राऊत हरीश रेठेकर, कमलाकर चिकणे,  राज जाधव, शुभम आवळे, उपाध्यक्ष-मनीष (गोलू) केवारे , पिंटू जाधव, विकी रेठेकर, मंगेश पोकळे, चंद्रकांत मुंडीवाले, सुनील नवले, श्रीकांत राऊत, सरचिटणीस- सागर मोरे, अशोक डिसले, चिटणीस- गोविंद पवार, अजय पवार, राम शिंदे, पवन सावनेकर, विवेक (सोनु)दिवटे, कोषाध्यक्ष- गजानन मुळीक, शैलेश सोले, नितीन पोकळे, निखिल काळे, सहकोषाध्यक्ष – नितीन केवारे, राहुल गांडाळ, मयुर घाडगे, आकाश खरपाडे, निखील अतकरे, संघटक- राहुल जाधव, दुष्यंत पवार, विशाल शेटे, सचिन(बंटी)ढास, योगेश केवारे, सहसंघटक – संजय बर्गे, उदय मोहिते, मिलींद मिस्के, सचिन कापले, शैलेश लांडगे, बंटी पेटकर, प्रसिध्दी प्रमुख- महेश साळुंके(देशमुख), सुमित पवार, शंकरनगर प्रमुख – शिवाजी जाधव, विनीत भुसारे, चांदमारी फैल प्रमुख – योगेश कडवकर, योगेश लोखंडे, बाळापूर फैल प्रमुख – शेषरावदादा खोसे,  अशोक(बंडु)शेळके, सतीफैल प्रमुख – महादेव (पिंटु)फंड, अरविंद चव्हाण, छत्रपती शिवाजी नगर प्रमुख – ओमप्रकाश कदम, दिपक रेडे, अमडापूर नाका प्रमुख – अजय निळेे, रेखा प्लाट प्रमुख – चेतन गलांडे, सदस्य – दिपक केवारे, दिपक साळुखे, सुनील भुसारे, रवि शिंदे, संदीप ढास, अश्‍विन माने, धिरज बोरकर, गणेश कापले, बंटी घोगरे, राहुल बागल, दिनेश चव्हाण, सल्‍लागर – प्रविण कदम, विजय सांगळे, गणेश जाधव , दिपक कदम, केशव कापले, गणेश सोनोने, किशोर गरड, संजय मोहिते, दिलीप पवार, महादेव सुकाळे, अजय सावंत,अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव शहर मार्गदर्शक व कायम निमंत्रित सल्‍लागार समिती रामदादा मोहिते, संजय शिनगारे, रमाकांत गलांडे, गणेश माने, डॉ, प्रशांत बोबडे, राजेश मुळीक, अरविंद मुळीक, राम बोंद्रे, संजय शिंदे, सुभाष शेळके, विकास चव्हाण, कल्याण गलांडे, डिगांबर गलांडे, श्याम पाडोळे, बंडु घाडगे, सुरेश घाडगे, चंद्रकांत रेठेकर, तानाजी घोगरे, संभाजी बोरकर, माधव दुरगुळे, संजय घोगरे, सुभाष पवार, संभाजी तनपुरे, गजानन भराटे, भारत पोकळे, संजय अवताडे, गोकुळ सुपेकर, अभय तरस, संजय नळकांडे, दत्‍ता सरोदे, परशराम काळुंके, राजेश काळे, अर्जुन वाडेकर, मोती चव्हाण, श्याम आंबेकर, राजु गरुड,अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव शहर युवक आघाडी अध्यक्ष – मुन्ना बोंद्रे, युवक कार्याध्यक्ष- सुरज खोसे, सुरज साबळे, निखील चव्हाण, रोहीत दुरंदे, उपाध्यक्ष- सागर सुपेकर, राहुल येडे, प्रतिक पवार, सरचिटणीस- सुरज बोरकर, अविनाश कोल्हे, रितेश पवार, चिटणीस- ओम शेटेे, अजिंक्य मोहिते, आकाश हातमोडे, कोषाध्यक्ष- विराज माने, कपिल जोगदंड, सहकोषाध्यक्ष – प्रफुल्‍ल पाडोळे, आकाश  दळवी, संघटक – विशाल घोडके, मयुर भवर, सहसंघटक – जीवन जाधव, हर्षद पाडोळे, शुभम मुळीक, राज पवार, सदस्य- कुणाल गलांडे, आकाश शिंदे, आशिष पवार, गणेश मोरे, शुभम सातपुते, बंटी सुकाळे, सोमेश शिंदे, पंकज मोरे, विशाल पवार, पंकज थोरे, वैभव काकडे, वैभव पवार, कोंडु हातमोडे, देविदास कोल्हे,अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष – अनिकेत मुळीक, उपाध्यक्ष प्रणव माने,  सचिव सौरभ भराटे, कोषाध्यक्ष शुभम घोगरे, सहकोषाध्यक्ष संकेत मुळीक, संघटक- सौरभ भवर वरील प्रमाणे या सर्वांचा अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव शहर जंबो कार्यकारिणी मध्ये समावेश करण्यात आला आहे

Related posts

बलात्कार करून फरार आरोपी 37 वर्षानंतर पकडला

nirbhid swarajya

लांजुड फाट्यावर दुचाकिचा अपघात ; २ जण जखमी

nirbhid swarajya

पुन्हा ३ रुग्णांनी जिंकले युद्ध

nirbhid swarajya
error: Content is protected !!